अस्पृश्यता हा आपल्या समाजव्यवस्थेला लागलेला कलंक आहे, हे मी काही वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रात अस्पृश्यता संपविण्याची लढाई एकोणिसाव्या शतकाच्या उंबरठ्यापासून या क्षणापर्यंत लढली जात असल्याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. मात्र, अजूनही मनामनातील ही कीड संपू शकलेली नाही. महाराष्ट्राच्या अस्पृश्य निर्मूलन चळवळीत नाशिकची भूमिका सर्वोच्च स्थानावर आहे. महाडसारख्या चळवळीत नाशिककर नसते तर तो लढाचRead More →

एखादी संस्कृती ही त्या समाजासाठी तयार झालेला आरसा असते. व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते. तरीही संस्कृती व्यक्तिनिरपेक्ष असते, कारण तिला एक निराळेच स्वतंत्र जीवन बहाल झालेले असते. म्हणूनच यातून अनेक संस्कृतीप्रमाणे वाडा संस्कृतीसारखी एक संस्कृती साकारते. प्रत्येकाची अन्‌ प्रत्येक शहराची एखाद्या संस्कृतीमुळे ओळख असते. ही ओळख शेकडोRead More →

‘सीरी गोला’ देवतेचा छाप असलेले सातवाहनकालीन नाणे नाशिकमध्ये गवसले इ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० या काळात नाशिक सातवाहन राजांच्या ताब्यात होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोदाकाठावरील गोवर्धन येथे व्यापाऱ्यांचे संघ होते. मात्र, सातवाहन गोदावरीकडे कसे पाहत होते, याबाबतच्या काहीच खाणाखुणा मिळत नसल्याने संशोधकांना आश्चर्य वाटत होते. सातवाहनकालीनRead More →